अभिनेता गश्मीर महाजनी आणि रवींद्र महाजनी हे पानिपत या बॉलिवूड सिनेमात पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. गश्मीर जनकोजी शिंदे तर रवींद्र महाजनी मल्हारराव होळकरांची भूमिका साकारणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #panipat